करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न
करंजाणी : येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नुकताच एक विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या…
