Category: माय जिल्हा

दापोली युथ अलायन्सतर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात दापोली युथ अलायन्स या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ रुग्णांना संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून फळांचे वाटप…

महेश मिलके स्विमिंग ग्रुपची सुवर्णभरारी; माणगाव आणि बारामती येथील स्पर्धांत पदकांची लयलूट

रत्नागिरी : महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ५ आणि ७ जुलै रोजी झालेल्या माणगाव (रायगड) आणि बारामती येथील दोन मोठ्या जलतरण स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; कोकणातील ‘नमन’ लोककलेचा राज्य शासनाच्या अनुदान योजनेत समावेश

मुंबई : कोकणातील पारंपरिक ‘नमन’ या लोककला प्रकाराला अखेर राज्य शासनाच्या लोककलावंतांना अनुदान पॅकेज योजनेत स्थान मिळाले आहे. विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी आणि नमन कलाकारांच्या विविध समस्यांबाबत विधानसभेत…

इनर व्हील क्लबतर्फे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा; यशस्वी कोळंबी उत्पादक श्रद्धा अनगोळकर यांचा सत्कार

रत्नागिरी : १० जुलै रोजी असलेल्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने पटवर्धन हायस्कूल येथे ‘मत्स्य शेतीतील रोजगार संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर…

जागतिक सहकार दिनानिमित्त गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा लायन्स क्लबकडून सत्कार

दापोली: जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब दापोलीच्या वतीने गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लायन्स क्लब दापोलीचे…

रत्नागिरीत भाजपातर्फे प्रभाग ७ मधील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या १६ विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रत्नागिरीत उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

रत्नागिरी: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची उर्दू माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), रत्नागिरीच्या वतीने शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये जिल्हास्तरीय शिक्षक…

रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा न्यायाधीश विनोद…

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या स्वरूप कान्हेकरचे घवघवीत यश; तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २५ वा क्रमांक

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली…

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ५…