Category: माय जिल्हा

दापोलीचे प्रशांत परांजपे यांना २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-जालगाव येथील प्रशांत परांजपे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड…

सायकलिंग ‘एव्हरेस्टवीर’ अथर्व शेंड्ये याचा धामणसे येथे सन्मान; विद्यार्थ्यांना सायकलिंग क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे माऊंट एव्हरेस्ट सायकलिंग किताब पटकावणाऱ्या अथर्व शेंड्ये याचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी आणि सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते…

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ उपक्रम सुरू

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, सतर्कता, सामाजिक जबाबदारी, कायद्याबद्दल आदर, स्वसंरक्षणाची क्षमता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या विद्यार्थी-केंद्रित जनजागृती अभियानाला…

दापोलीत ओम साईराम मित्र मंडळाकडून उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दापोली: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीतील ओम साईराम मित्र मंडळ (दापोलीचा राजा) वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात विविध प्रकारच्या देशी…

सदानंद जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : येथे कबड्डी महर्षी दिवंगत शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि रत्नागिरी जिल्हा व तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने २६ वा कबड्डी दिन व…

दापोलीतील शिवाजीनगर-भौंजाळी शाळेला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, शिवाजीनगर-भौंजाळी हिने आपल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या जोरावर सन २०२४-२५ चा रत्नागिरी जिल्हा परिषद ‘आदर्श शाळा पुरस्कार’ पटकावला आहे. हा मानाचा…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती संपन्न

दापोली: करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मुलाखतींच्या एका विशेष कार्यक्रमाचे…

लायन्स क्लब दापोलीकडून विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक सहाय्य

दापोली: लायन्स क्लब दापोलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत टाळसुरे येथील राज एकनाथ लाले या विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्तक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष…

संगमेश्वरमध्ये विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारी तीन वाहने जप्त; ८ गुरांची सुटका, ५ जणांवर गुन्हे दाखल

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरूख आणि साखरपा पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना गुरांची वाहतूक करणारी तीन वाहने पकडली आहेत. या कारवाईत दोन म्हैशी आणि सहा बैल अशा एकूण आठ…

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: आशिष शेलार

Ratnagiri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.…