Category: माय जिल्हा

दापोलीत यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक यांच्याशी थेट संवादाची संधी; ‘युवा प्रेरणा’ कार्यक्रमाचे आयोजन

दापोली : येथील तरुणांना आणि कलाप्रेमींना आगामी ‘गारंबीचा बापू’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकार यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक यांच्याशी थेट संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. कोळथरे येथील…

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीला राज्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

गुहागर : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख उपक्रमांच्या जोरावर गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने ग्रामविकासात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज…

रत्नागिरीतील ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट हेरंब पटवर्धन यांचे निधन

रत्नागिरी : शहरातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट हेरंब लक्ष्मण पटवर्धन यांचे ११ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या सनदी लेखापाल क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हेरंब पटवर्धन यांनी १९७२ मध्ये…

जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६: स्वराज जोशी आणि सई चव्हाण ठरले विजेते; २४७ धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली: जेसीआय दापोलीतर्फे आयोजित ‘जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६ – सिझन ३’ ही स्पर्धा शनिवारी आझाद मैदान, दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ असा शांतता,…

फणसू बीटमधील मदतनिसांच्या पुढाकाराने देगाव येथे ‘पोषण माह’ सांगता समारंभ उत्साहात

दापोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना दाभोळ प्रकल्पांतर्गत फणसू बीटमधील सर्व अंगणवाडी मदतनिसांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला ‘पोषण माह’ सांगता समारंभ देगाव ग्रामपंचायत सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. महिनाभरात…

श्रीराम हायस्कूल, पाजपंढरी येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित हर्णै-पाजपंढरी येथील श्रीराम हायस्कूलमध्ये नुकतीच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन घुले, पुणे येथील लक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक आणि मार्गदर्शक किशोर…

आरोग्य आणि शांततेचा संदेश देण्यासाठी दापोलीत १० ऑक्टोबरला ‘जेसीआय मॅरेथॉन २०२६’ चे आयोजन

दापोली : आरोग्य, तंदुरुस्ती आणि शांततेचा संदेश देण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने शनिवारी, १० ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जेसीआय मॅरेथॉन २०२६’ या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनचे हे तिसरे…

दापोलीत ८७ गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव; जिल्हा परिषद शाळांची कामगिरी दमदार

दापोली: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आई-वडिलांपेक्षाही गुरुची भूमिका अधिक प्रभावी असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांनी केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ…

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या अद्वैत कुलकर्णी यांची नियुक्ती

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची नूतन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. रत्नागिरीचे तरुण कार्यकर्ते अद्वैत कुलकर्णी यांची युवा मोर्चाच्या प्रदेश…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या स्वरा चव्हाणचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा चव्हाण हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वरा हिने १७ वर्षांखालील गटात…

हेही वाचा