Author: माय कोकण टीम

खेडचे माजी नगरसेवक रमेश भागवत यांचे निधन

खेड : शहरातील साळीवाडा येथील माजी नगरसेवक रमेश रामकृष्ण भागवत यांचे ६८ व्या वर्षी दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, जावई, नातवंडे, दोन भाऊ,…

निलेश राणे सर्वसामान्य माणसाचे मन जपणारे दिलदार नेते – अ‍ॅड देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू

रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि कणकवली देवगडचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे मन जपून आपल्या परिवारातील सदस्य म्हणून त्याचे काम तडीस न्हेणारे नेतृत्व म्हणून संपुर्ण कोकण आणि…

माजी खासदार नीलेश राणे यांची राजकारणातून अकाली निवृत्ती

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट करत निलेश राणे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. माजी खासदार निलेश…

गरिबांसाठी आंबेत पुल आजही बंदच

मंडणगड : मोठा गाजावाजा करत आंबेत पूल सुरू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता या निमित्ताने दिलासा मिळेल, असं वाटत असताना पाच दिवस उलटून सुद्धा एसटी…

राष्ट्रवादीचे काँग्रेस जिल्हा चिटणीस माजी तालुकाध्यक्ष सचिन उर्फ बबलूकोतवडेकर शिवसेनेत

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश रत्नागिरी: शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस, माजी तालुकाध्यक्ष आणि कुवारबावचे माजी सरपंच सचिन उर्फ बबलू कोतवडेकर…

आरोही मुलूख हिची जिल्हास्तरावर निवड

दापोली- रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित ‘नासा- इस्रोस विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत दापोली तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याने जिल्हा परिषद शाळा चंद्रनगरची विद्यार्थीनी आरोही महेश मुलूख हिची जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी निवड…

शिवसेना नेते अनंत गीतेंनी घेतले खेडमधील देवीचे दर्शन

खेड : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी खेड येथील नवरात्र उत्सवात हजेरी लावून श्री देवी मातेचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासमवेत…

बंदिस्त खेकडा पालन यशस्वी उद्योजकाकडे नेणारे – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते

रत्नागिरी : बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण निश्चितपणे यशस्वी उद्योजकाकडे नेणारे आहे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्तेचे सार आहे. मिळालेल्या प्रशिक्षणावर आधारित यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सातत्याने त्यामध्ये सराव…

दापोली अर्बन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर

दापोली (प्रतिनिधी) – ऑडीट व इन्स्पेक्शन मधील अनुभवी व्यक्ती म्हणून पत्रकार चंद्रशेखर शशिकांत जोशी, बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गुरव आणि कायदाक्षेत्रातील…

भरणे जि.प.शाळेच्या बाजूच्या जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; तिघांना अट

खेड : महामार्गावरील भरणे येथील जिल्हा परिषद शाळा येथील निर्जन इमारतीच्या शेजारी तीनपत्तीचा जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून ६ हजार ४७० रुपये जप्त करीत तीन जणांना अटक केली आहे. पोलीसांनी…