दापोली : शहरामधून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 52.13% मतदानाची नोंद झाली आहे. दापोली शहरांमधून मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे.

राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्यात कमी पडले असंच म्हणावं लागेल.

दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान हीच आकडेवारी  80% पेक्षा जास्त होती. म

तदानामधील ही घट कोणाच्या फायद्याची आणि कोणाच्या तोट्याची होईल हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल.

दापोली शहरातील केंद्रनिहाय मतदानाच्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया…

केंद्र 221
जि. प. शाळा, कॅम्प दापोली
422/766
55.09%

केंद्र 222
दापोली अर्बन बँक, कॅम्प दापोली
688/1411
48.75%

केंद्र 223
कन्या शाळा, कॅम्प दापोली
685/1433
47.80%

केंद्र 224
कन्या शाळा, सखी केंद्र, कॅम्प दापोली
352/517
67.95%

केंद्र 225
जि. प. मराठी शाळा गाडीतळ, कॅम्प दापोली
346/604
57.28%

केंद्र 226
जि. प. मराठी शाळा गाडीतळ, कॅम्प दापोली
316/748
42.24%

केंद्र 227
जि. प. मराठी शाळा गाडीतळ, कॅम्प दापोली
716/1501
47.70%

केंद्र 228
जि. प. मराठी शाळा गाडीतळ, कॅम्प दापोली
763/1148
66.46%

229 जि. प. उर्दू शाळा एस. टी. स्टँड जवळ, कॅम्प दापोली
676/1360
49.70%

230 जि. प. मराठी शाळा काळकाई कोंड, कॅम्प दापोली
747/1448
51.59%231 जि.प.शाळा काळकाई कोंड, कॅम्प दापोली
602/1173
51.32%