नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कचर्याच्या ढिगार्यात काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत 5 अर्भकं सापडली आहेत. क्वेटा कॉलनी येथील जुना देवडिया रुग्णालयाच्या भिंतीजवळ ही अर्भकं सापडली. 3 ते 5 महिन्याची ही अर्भकं आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागपुरात कचऱ्याच्या घरात सापडली 5 अर्भकं
नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
Similar Posts
View All
रत्नागिरी डाक विभागाच्या विशेष सेवेला उदंड प्रतिसाद; २८ देशांमध्ये पोहोचला एक हजार किलो दिवाळी फराळ
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दापोलीत वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
दापोलीत फर्निचर मार्टच्या सामानाला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन
आंजर्ले समुद्रात जेलीफिशचा धोका; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply