CJP च्या आंदोलनापूर्वी युट्युबर ध्रुव राठी गुडगावमधून ताब्यात; जंतर-मंतर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली असून प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याला गुडगावमध्ये ताब्यात घेण्यात…
