Month: June 2026

खेड – महाबळेश्वर दरम्यानचा केबल-स्टेड स्काय ब्रिज पूर्णत्वाकडे; ५० किलोमीटरचे अंतर होणार कमी

खेड: महाबळेश्वर आणि कोकण परिसरातील दळणवळणाला तसेच पर्यटनाला मोठी गती देणारा महत्वाकांक्षी खेड-महाबळेश्वर केबल-स्टेड स्काय ब्रिज अंतिम टप्प्यात आला आहे. कोयना नदीच्या विस्तीर्ण बॅकवॉटरवर बांधण्यात आलेला हा पूल मुंबईच्या वांद्रे-वरळी…

लांजात खळबळ! घरात घुसून बिबट्याचा हल्ला; बाप-लेक जखमी, बेनी बुद्रुकमध्ये भीतीचे वातावरण

लांजा: तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुममळेवाडी येथे एक धक्कादायक आणि अत्यंत भीतीदायक घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास एका हिंस्त्र बिबट्याने थेट लोकवस्तीत येत घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला…

गर्भपाताच्या किटसाठी लाच घेणारी उपजिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार लाचलुचपतच्या जाळ्यात; चिपळूणमध्ये खळबळ

चिपळूण: येथील कामये उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग १ ची वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८, सध्या रा. बी-४०६, परांजपे स्किम, पागमळा, चिपळूण) यांना ४ हजार ५०० रुपयांची लाच घेताना…

कोकणाला निलेश सांबरे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज : सुरेश प्रभू

रत्नागिरी : शहरातील वीर सावरकर सभागृहात भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा पहिला वर्धापन दिन नुकताच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू…

लंडनमध्ये कोकणचा डंका! दापोलीच्या नादिया रुमाणेला प्रतिष्ठेचा ‘आउटरीच ॲम्बेसेडर’ पुरस्कार

दापोली : तालुक्यातील पंचनदी कोलथरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असणारे रियाझ रुमाणे आणि शफीका रुमाणे यांची कन्या नादिया रुमाणे हिला युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी…

रत्नागिरी डाक विभागातर्फे ‘फ्री पिकअप’ सेवेला प्रारंभ; रांगेत उभे राहण्यापासून ग्राहकांची मुक्तता

रत्नागिरी : भारतीय डाक विभाग हे सुमारे १७६ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेले आणि जनतेचा विश्वास संपादन केलेले खाते आहे. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डाक…