नामनिर्देशनपत्रात पुरेशी माहिती न दिल्याप्रकरणी दापोली उपनगराध्यक्षांसह तिघांवर गुन्हा
दापोली : उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दापोली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर व राष्ट्रवादीच्या नगसेविका साधना बोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…