Month: October 2022

पोलीस स्टेशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करणं गुन्हा नाही, वर्धा पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : पोलीस स्‍टेशन ही जागा ‘गोपनीयतेच्‍या कायद्यांतर्गत’ (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) प्रतिबंधित केलेलं ठिकाण नाही, असं स्पष्ट करत पोलीस स्‍टेशनमध्ये व्‍हिडीओ रेकॉर्डिंग केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर…

धान खरेदी नावनोंदणीस मुदतवाढ

रत्नागिरी : शासकिय आधारभूत धान्य खरेदी योजना हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात शासनाच्या वतीने मुख्य अभिकर्ता म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई, जिल्हा पणन कार्यालय यांच्या वतीने जिल्हयात १४…

सहदेव बेटकर यांची दिवाळी गोड होणार?

महामामंडळावर सहदेव बेटकर यांची नियुक्ती होण्याचे संकेत संगमेश्वर : तालुक्यातील कुणबी समाजाचे नेते,माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांची दिवाळीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे…

ग्रामपंचायत निवडणुकीत राजन साळवी यांचा करिष्मा

राजापूर : शिवसेनेचे उपनेते तथा आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजासह रत्नागिरीमध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब…

रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरचष्मा

रत्नागिरी : जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बोलबाला बघायला मिळाला. 51 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं बाजी मारली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे…

माजी नगरसेवक संजय वाडकर यांचं निधन

दापोली : दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संजय वाडकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं आहे. ते अत्यंत मितभाषी आणि प्रेमळ होते. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा होता. त्यांनी कायम लोकांना…

इतिहास संशोधक अण्णा शिरगांवकर यांचं निधन

एक ‘ध्यासपर्व’ संपले… भावपूर्ण श्रद्धांजली चिपळूण :: कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर…

दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दापोली : शासकीय निधीचा अपहार केल्याची प्रकरणी दापोली नगरपंचायतीचे लेखापाल दीपक सावंत यांच्या विरोधात काम दापोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी…

देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यांचं निधन झाले आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू…

दापोली कर्दे समुद्रात 6 पर्यटक बुडाले, एक बेपत्ता

दापोली – दापोली येथील समुद्रात ६ जण बुडाल्याची घटना आज घडली आहे. सुदैवानं यामधील बुडणाऱ्या ५ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. यामधील एकजण अद्याप बेपत्ता आहे. रविवार सुट्टी असल्याने…