मुरूड येथे विनापरवाना बांधकाम करणा-यांविरोधात गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील मुरुड येथे वाणिज्य वापरासाठी विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथे वाणिज्य वापरासाठी विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
येत्या १० मार्चला देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
राज्यात सुमारे १३ हजार पॅथोलॉजी लॅबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय.
महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
आजदेखील भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये रशियाच्या हल्यात आतापर्यंत 27 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस ठाण्यात आज अचानक स्फोट झाला