Tag: my kokan

‘उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मी पाच दिवस झोपलो नाही’

खेड – शिंदेगटाचे आमदार योगेश कदम यांनी मी शिवसैनिक असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे. शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी आज निशाणा साधला. सत्तांतर नाट्यानंतर ते पहिल्यांदा मतदारसंघात आले…

दापोलीच्या तरूणावर मगरीचा हल्ला, 18 टाके लागले

दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाझी येथील कोटजाई नदीवर म्हशींना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला चढवला. ही घटना रविवारी 12 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पाण्यात असलेल्या तरुणाच्या मांडीला मगरीने चावा…

दापोलीतील उसगावमध्ये मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन

दापोली : दापोली तालुक्यातील उसगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.…

दापोलीतील एक आधारवड कोसळला!

डॉ. प्रशांत मेहता यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाल्याने दापोलीकरांचा एक आधारवड अकाली कोसळला आहे. एका झंझावाताची झालेली ही अकाली एक्झिट दापोलीकरांसाठी फार मोठी हानी असून यातून सावरण्यासाठी बराच कालावधी…

सायकल फेरी आणि स्लो सायकल स्पर्धा घेऊन पर्यावरण दिन साजरा

दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही.…

रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयात बुधवारी मोफत आरोग्य शिबीर

रत्नागिरी : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्यानं आणि शासकीय जिल्हा रुग्णालय याच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात…

जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक

रत्नागिरी : नवीन भाजीमार्केट परिसरात एका क्लबमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १५ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा ऐवज…

JCI दापोलीतर्फे महिला दिनानिमित्तानं विविध उपक्रम

दापोली : ८ मार्च ते १२ मार्च 2022 दरम्यान जेसीआय दापोली या सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी व्यावसाय मार्गदर्शन…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 56 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 54 अहवालांमध्ये तब्बल 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा…

बाळासाहेब भिसे यांच्या निधनाने पत्रकारितेचं नुकसान – रमेश कीर

रत्नागिरी – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे हे तत्त्वनिष्ठ पत्रकार होते. पत्रकारितेबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. पत्रकारितेतील तत्वे जपत त्यांनी आयुष्यभर पत्रकारितेला जोपासण्याबरोबर ती भक्कम करण्याचे तत्त्व स्वीकारले. अखेरच्या क्षणापर्यंत…