Tag: my kokan

पब्जीसह (PUBG) देशात आणखी 118 ऍप्स वर बंदी

चीनविरोधात भारताने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनच्या अनेक एप्सवर बंदी आणली होती. हॅलो, टिकटॉक यानंतर आता चीनच्या आणखी 118 ऍप्स बंदी घालण्यात आली आहे.

निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गातील आणखी एक नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. निलेश राणे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली…

इंटरनेटच्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय मनसे ने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

इंटरनेट च्या असुविधेमुळे ग्राहकांची गैरसोय झाल्यास मनसेने टपाल कार्यालयाला दिला आंदोलनाचा इशारा

‘माय कोकण’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी – कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणतर्फे आयोजित भव्य कोकण विभागीय काव्य स्पर्धेचा निकाल स्वातंत्र्य दिनी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत ५०२ कवींनी सहभाग नोंदवला होता. दापोली मंडणगड खेड विधानसभा…

आयपीएलच्या RCB संघात आदित्य ठाकरे

▪आयपीतील स्पर्धांचा यंदाचा हंगाम हा कोरोनाच्या सावटाखाली संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. ▪या स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बंगळुरू अर्थात RCB या संघात आदित्य ठाकरेचा समावेश करण्यात आल्यामुळे…

दापोली पोलिसांना मिळाले नवे मित्र

पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली, यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली शहर येथे पोलिस मित्र संघटना कार्यकारीणी स्थापन करण्यात आली आहे.पोलिसांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी हे नविन पोलिस मित्र त्यांना मदत…

जिल्ह्यात 101 नवे कोरोना रुग्ण, दापोलीतील 8

101 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2391 बरे झालेले 1597 : प्रमाण 66 टक्के रत्नागिरी दि. 11 (जिमाका): काल सायंकाळपासून 101 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या…