ओंकार कोळेकर आणि प्रवीण कांगणे ठरले ‘रत्नागिरी श्री’चे मानकरी

दापोली: दापोलीच्या खेळाडूंनी रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली ताकद दाखवत दमदार कामगिरी केली आहे. ओंकार कोळेकर यांनी ‘रत्नागिरी श्री उदय 2025’ आणि प्रवीण कांगणे यांनी […]

टाळसुरे विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी; जिल्हा संघात निवड

दापोलीः सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे या विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेतील दोन विद्यार्थी, […]

क्षितिज कलामंचचा अनोखा उपक्रमः शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून महाराजांच्या कार्याचा जागर

दापोली : क्षितिज कलामंच दापोली यांच्या वतीने शिवजयंती यंदा एका अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, १८ तारखेला एका […]

तबिश ताजुद्दीन परकार याची MBBS पदवी पूर्ण, कुटुंबियात जल्लोष

दापोली – येथील तबिश ताजुद्दीन परकार यांने जॉर्जियन अमेरिकन विद्यापीठातून MBBS ची पदवी प्राप्त करून आपल्या कुटुंबाचा आणि दापोली शहराचा गौरव वाढवला आहे. आज माझ्या […]

दापोली ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा यशस्वी; सालदुरे येथे भव्य साई भंडारा

दापोली : दापोली येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. साईयात्री मंडळाच्या वतीने आयोजित या पदयात्रेत अनेक साईभक्तांनी मोठ्या उत्साहाने […]

जालगांव मधील घरातील रूग्णांचा जैव वैद्यकीय कचराही जाणार थेट शास्त्रोक्त विघटनाकरिता

दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात येतोच. पण आता स्वच्छता अभियानामध्ये […]

दापोलीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

दापोली – श्री साई सेवा प्रतिष्ठान, दापोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवार, १९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त […]

दापोली येथे श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार

दापोली – संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दापोली येथे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे […]

ॲड. स्वप्नील खोपकर यांच्या युक्तिवादाने आरोपीला मिळाला दिलासा

खेड : एका महिलेची मालकीची असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीने आपला टँकर क्युलॉन नावाच्या कंपनीला भाड्याने दिला होता. क्युलॉन कंपनीने तो टँकर कुकिंग ऑइल घेऊन कर्नाटकात पाठवला, […]

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली तालुका आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा

दापोली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका दापोलीच्या वतीने ‘स्वराज्य सप्ताह’ निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा […]