दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी […]

महेश तोरसकर यांनी दापोलीचे पोलीस निरीक्षक म्हणून स्वीकारला पदभार

दापोली : दापोली पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश महादेव तोरसकर यांनी शनिवार, २८ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील […]

केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया: संजय जंगम

दापोली : बदलत्या शिक्षण प्रणालीत काळानुसार स्वत:मध्ये योग्य बदल घडवून केंद्राच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी दापोली तालुक्यातील जिल्हा […]

दापोलीतील २७ शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

दापोली : दीर्घ सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दापोली तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांमधील ११३२ विद्यार्थ्यांना IKS Health सेवा सहयोग, मुंबई […]

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या […]

दापोलीत दुर्मीळ कोकण दीपकाडी वनस्पतीच्या संवर्धनासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चर्चा

दापोली, २२ जून २०२५ : जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, दापोली परिसरात गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून फुललेल्या दुर्मीळ कोकण दीपकाडी (Dipcadi) या वनस्पतीच्या […]

उंबर्ले येथे महसूल विभागांतर्गत विविध दाखल्यांचे वितरण

दापोली: दापोली तालुक्यातील उंबर्ले येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून तहसील कार्यालय दापोलीने सन २०२५-२६ या महसूल वर्षात महसूल प्रशासन […]

हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या […]

चंद्रनगर शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला. इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून […]

टाळसुरे विद्यालयाचे श्रेयस लाले, वेदांत शिगवण यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघात निवड

दापोली : १८ वर्षाखालील मुलांच्या २०२५ राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी संघाची घोषणा झाली आहे. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर […]