रत्नागिरी

खेड वरवली बनत आहे हॉटस्पॉट, आणखी रूग्ण वाढले

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या गावातील आणखी बारा जणांचा…

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम…

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले, तरूणाला अटक

रत्नागिरी : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचा फायदा घेत संगमेश्वरच्या एका तरूणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण नंतर…

परप्रांतीय फास्टर बोटींचा कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ

दाभोळ (सुयोग वैद्य) : शासन आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पारंपरिक मच्छीमार कर्जबाजारी झालाच आहे आणि आता परप्रांतीय फास्टर फिशिंग बोटीमुळे आमच्यावर…

या व्हेलंटाईन दिनापासून सायकलवर प्रेम करूया

दापोली (अंबरीश गुरव) : सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे या जनजागृतीसाठी दापोलीकर रविवारी…

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीस मंजूरी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) सन…

आंजर्लेमध्ये इंटरनेट सेवा सुरू होणार? जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव

रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यांपासून दापोलीतील आंजर्ले भागात ठप्प पडलेल्या इंटरनेट सेवेकडे लक्ष न दिल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं…

रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण ४० पॉझिटिव्ह, दापोलीतील १

रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला…

दोन दिवसात सलून आणि जीम सुरू होणार

जीम व्यवसायिकांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्यावरही उदरनिर्वाहाचं संकट ओढवलं होतं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनीही स्वागत केलं आहे.