अवाजवी फी मागाल तर शाळांना टाळं लावू – अल्ताफ संगमेश्वरी
रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय आमच्या लकडे पर्याय उरणार नाही,…
लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प
रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ…
ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम
मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री आणि…
पत्रकारांचे होणार लसीकरण मंगळवार 23 मार्चला खास मोहिम
कोरोना विरुध्दच्या लढ्यात माध्यम जगताची भूमिका मोठी आहे हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व माध्यम जगतातील पत्रकारांसाठी उद्या 23 मार्च 2021 रोजी विशेष लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.
कोव्हिशिल्डचा दुसरा डोस आता दोन महिन्यांनी;केंद्रांचे राज्यांना निर्देश
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
शिमगोत्सवासाठी सुधारित आदेश
जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 10 मार्च 2021 अन्वये रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव/होळी उत्सव यासाठी आदेश निर्गमित केले होते.
राज्यात दिवसभरात २४ हजार ६४५ करोनाबाधित वाढले, ५८ रूग्णांचा मृत्यू
राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार भाई बेर्डे यांचं निधन
रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. भाई बेर्डे हे समाजवादी…
आ.भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव जि. प.चे नवे अध्यक्ष
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांच्या नावाची निवड करण्यात आली
