जेसीआय दापोलीच्या अध्यक्षपदाचा पदभार कुणाल मंडलिक यांनी स्विकारला

दापोली : जेसीआय दापोली या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक जेसी कुणाल मंडलिक यांनी दिमाखदार सोहळ्यात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारली. मावळते अध्यक्ष समीर कदम […]

प्रलंबित क्रीडा सुविधा व संकुलांचे काम पूर्ण करा – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे

रत्नागिरी जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या सर्व क्रीडासंकुल व इतर क्रीडा सुविधांची कामे लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या क्रीडा व उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे […]

छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा दाखल

दापोली : गेले अनेक दिवस दापोलीकर आणि शिवप्रेमी ज्याची वाट पाहत होते, तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आज दापोली मध्ये दाखल झाला […]

No Image

रत्नागिरी जिल्ह्यात ६ नवे रुग्ण, एका रूग्णाचा आज मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६९७वर पोहोचली आहे. आज ३३ रुग्ण बरे झाले. […]

दापोली – दाभोळ रस्त्यावर हाणामारी; एक जण गंभीर जखमी

दापोली – दापोली दाभोळ मार्गावर भवानी स्टील या दुकानासमोर बांधकामाला वाळू टाकण्याच्या वादाचे पर्यवसन हाणामारी मध्ये झाले.जखमीना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या […]

दापोलीची सुकन्या प्राजक्ता हिचा’ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड’ अवॉर्डने गौरव

दापोली- अखिल भारतीय खेळ महासंघ यांचेकडुन तायक्वांडो या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दत्य दापोलीची सुकन्या प्राजक्ता अरूण माने ऊर्फ साहसी हिचा राष्ट्रीय डायमंड पुरस्कार देऊन […]

सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी […]

No Image

आज रत्नागिरी जिल्ह्यात १० नवे कोरोना रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आज १० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६७६वर पोहोचली आहे. आज ११ रुग्ण बरे […]

अंजनवेल ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात स्वच्छ

रत्नागिरी – संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटांतर्गत एका उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यात निवडण्यात आलेल्या 55 ग्रामपंचायतींचा सन्मान 16 फेब्रुवारीला करण्यात […]

विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदाबाबत लवकरच मोठा निर्णय-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील ४२ लाख विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी साडेतीन लाख प्राध्यापक आहेत. साडेपाच हजार महाविद्यालयांबरोबरच अनेक विद्यापीठांमधील प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री […]