भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर
भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील 'गिलियड सायन्स' (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
६ महिन्यांत ८५ लाख डोस पुरवू पण; भारत बायोटेकने ठेवली राज्य सरकारपुढे अट
महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, लसीचा साठा संपत आल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत.
राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाऊन
राज्यात ३० एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मेनंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे
कोकण रेल्वे च्या काही ट्रेन रद्द!!!
प्रवाशी संख्या कमी असल्याने देशातील विविध ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत .
कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र
रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात…
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन
सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…
दापोलीमधील होम क्वारंटाईन/हॉस्पिटल मधील गरजूंसाठी एक वेळेचा मोफत घरपोच डबा
कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आज ६६२नवे कोरोनाबाधित, ४९७ रुग्ण बरे झाले
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६६२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
श्री मानाच्या गणपती मंडळकडून शववाहिनी सज्ज; मृतदेहावर दापोली नगरपंचायत करणार मोफत अंत्यसंस्कार !
नगरपंचायतीच्या स्मशानभुमीत दररोज कोरोनामुळे जवळपास चार पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम न. प.कर्मचारी अहोरात्र करत आहेत.
बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत वाढ
आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
