विद्यापीठ, महाविद्यालयांसह गावागावांत लसीकरण व्हावे- अभाविपची मागणी
राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे.
अॅमेझॉन, फेसबुकद्वारे वैद्यकीय उपकरणे
फेसबुक, अॅमेझॉन, ओप्पो आणि व्हिव्हो यासह आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवत प्राणवायू, कृत्रिम श्वासन यंत्रणा आदी सुविधा देऊ केल्या आहेत.
लसीकरण सहा महिन्यात पुर्ण करण्याचा मानस- आरोग्यमंत्री टोपे
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला
जेसीआयच्या वतीने दापोली उपजिल्हा रुग्णालयाला पंखे व ऑक्सिमिटर भेट
कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ७९१ नवे कोरोनाबाधित तर १३ मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज ७९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
व्लादिमिर पुतिन यांच्याशी मोदींची फोन पे चर्चा; मानले मित्राचे आभार!
भारतात करोनाची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढू लागलेली असताना दुसरीकडे लसींचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे.
एम.आर.फार्मा या कंपनी आगीची डॉ. मोहितकुमार गर्ग यांचेकडून पहाणी
तालुक्यातील लोटे MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील एम.आर.फार्मा कंपनीत आज सकाळी ११.१५ वा.सुमारास भीषण आग लागली होती.
अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत.
सोनू सूदने लॉन्च केली ‘फ्री कोव्हिड हेल्प’ घरबसल्या मिळणार मदत
बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात सोनू सूदने यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर तो गरजू लोकांसाठी पुन्हा एकदा सक्रीय झालाय.
करोनाशी लढताना देशानं उद्धव ठाकरेंचं अनुकरण करावं’_संजय राऊत
राज्यात करोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे.
