कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर
कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात
कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात सरासरी 54.44 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54.44 मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१४ आणि १५ जून रोजी रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट
रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट
मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२ जुनपासुन सुरू
तिडे ग्रुप ग्रामपंचायतच्या मागणीवरून मंडणगड -तिडे -ठाणे नालासोपारा अशी बससेवा १२जुनपासुन सुरू करण्यात आली आहे
राज्यातील सहा जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक!
राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी 426 तर दापोलीत 73 जण पॉझिटिव्ह
कोरोनाबाधितांची संख्येत आज घट झाली आहे
चौपदरीकरणातील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गतील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे
रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यामध्ये एनडीआरएफ सज्ज
मुसळधार, जाेरदार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यात चार एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे.
ब्लॅक फंगसवरील औषधं ‘टॅक्स फ्री’; कोरोना लसीवरचा GST कायम
म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधं टॅक्स फ्री करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
