वाढता ताण लक्षात घेऊन रत्नागिरीत कराेना टेस्टिंगसाठी दुसरी लॅब उभारणार -नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे
रत्नागिरी जिल्ह्यात कराेना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे
रत्नागिरी येथील अँपेक्स कोव्हिड रुग्णालयाबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली
अँन्टीजेन टेस्ट मधून सर्वाधिक चुकीचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे
कोरोना रुग्ण असलेल्या व ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून दररोज पाचशेच्यावर सरासरी कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील दहा टक्के लोकांना ऑक्सिजन लागत आहे. गेल्या वेळेपेक्षा […]
दापोली सापलेले रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3,32,730 नव्या रुग्णांची भर पडली आहे
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने एक पद्धत ठरवून दिलेली आहे.
copyright © | My Kokan