JSWच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी झापझाप झापलं
स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा रत्नागिरी : जेट्टीच्या अवतीभोवती जयगडच्या मच्छीमारांना त्रास देणाऱ्या जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही,…
दापोलीतील चंद्रनगर शाळेत आजी आजोबा दिवस साजरा
दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकताच आजी आजोबा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व अनेक आजी…
दापोलीतील 14 लाखांची घरफोडी, गुन्हा दाखल
दापोली : शहरातील टांगर गल्ली सहकारनगर येथील वजीर कॉम्प्लेक्समधील घर फोडून सुमारे १४ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या…
गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार
खासदार सुनील तटकरेंचा दावा कोल्हापूर : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालक मंत्रीदेखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी मिळेल, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष,…
तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार एकाला बेड्या, मोठे रॅकेट असल्याचा संशय
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. आय…
उंबर्ले विद्यालयात विद्यार्थिनींनी केले अध्यापनाचे कार्य
दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए. जी. हायस्कूलची म. ल. करमरकर भागशाळा उंबर्ले येथे मुख्याध्यापक सतीश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून…
दापोलीत निघाली आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी सायकल फेरी
दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते.…
दापोलीच्या कृषी सह्याद्री गटाने सादर केले खव्याचे मोदक आणि बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक.
कुडाळ : दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव गावामध्ये दापोलीतील कृषी महाविद्यालयाच्या कृषी सह्याद्री गटामार्फत रावे अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या कृती नुसार खव्याचे मोदक आणि बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक…
दापोलीत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद
हवामान विभागाची माहिती रत्नागिरी : राज्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सामान्यांचं जनजीवन या पावसामुळं जरी विस्कळीत झालं असलं तरी शेतकरी वर्गात मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.…
दापोलीत कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल
दापोली :- दापोली तालुक्यातील टाळसुरे तेलीवाडी गैरसमजातून पती-पत्नीवर कोयतीने वार करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वा. पडली. अमोल थोरे असे…
