केंद्र सरकार देशातील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींचा वापर करण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये तेलाच्या वाढत्या दरांमुळे केंद्र सरकारची चिंताही वाढलीय.
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता
महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
शेअर बाजारात आजही निराशा; सेन्सेक्समध्ये ‘एवढ्या’ अंकांची घसरण
आजदेखील भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाल्याचं पाहायला मिळालं.
गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारचे षडयंत्र ; देवेंद्र फडणवीस
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लक्षवेधी मांडताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत
रशियाच्या हल्ल्यात 27 चिमुकल्यांचा मृत्यू
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये रशियाच्या हल्यात आतापर्यंत 27 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
बॉम्ब निकामी करताना स्फोट, 3 पोलीस जखमी
रायगड जिल्ह्यातील महाड पोलिस ठाण्यात आज अचानक स्फोट झाला
मुंबई, पुण्यासह १४ महानगरपालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १४ महानगरपालिकांच्या प्रभागांच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
महिला दिनी दापोली अर्बन बँके तर्फे महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा
दापोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दापोली अर्बन बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत रोबोटिक मसाज सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा पेन्शनर्स हॉलमध्ये दिनांक 8 मार्च 2022 रोजी सकाळी 11 ते…
डॉ. भारत कऱ्हाड वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे नवे प्राचार्य
दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर कला, रा. व्ही. बेलोसे वाणिज्य व कै. शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. भारत कऱ्हाड यांची नुकतीच…
JCI दापोलीतर्फे महिला दिनानिमित्तानं विविध उपक्रम
दापोली : ८ मार्च ते १२ मार्च 2022 दरम्यान जेसीआय दापोली या सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी व्यावसाय मार्गदर्शन…
