ट्रेनमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा रत्नागिरी RPFच्या ताब्यात
रत्नागिरी : कोकण रेरल्वेच्या मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 10104 मांडवी एक्सप्रेसमध्ये TTE मंगेश साळवी यांच्या सतर्कतेमुळे एका चोराला पकडण्यात यश आलं आहे. मंगेश साळवी यांना ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका…
दापोलीत काकावर पुतण्यानं केले सुरीनं वार
दापोली – तालुक्यातील कर्दे येथे पुतण्याने 72 वर्षीय वयोवृद्ध चुलत्यावर पुतण्याने सुरीने सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली आहे. यामध्ये चुलते गंभीर जखमी झाले…
चिरेखाण कामगार होऊन, पोलीसांनी साराईत गुन्हेगाराला पकडले
रत्नागिरीः- राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करून रत्नागिरी तालुक्यातील पावसनजिकच्या चांदोर…
अनंत गीतेंच्या तेलीगल्ली ते नवी दिल्ली पुस्तकाचं प्रकाशन
मुंबई : समाज धारणेचा विचार, माणुसकीचा विचार, उदात्त संस्कार आणि दिव्यशक्तीचा आधार.. या साऱ्यातून आज आपण सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहात. याचमुळे, समाजकारण नि राजकारणातले आपण मानदंड ठरला आहात, असे…
रत्नागिरी शहरात आता हेल्मेटसक्ती नाही
रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून रत्नागिरी शहरवासियांना हेल्मेटसक्तीच्या जाचातून सुटका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला…
रत्नागिरी शहरात हेल्मेटसक्ती जाणार!
रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्र मंत्री…
विभागीय माहिती कार्यालयाचे राजेंद्र मोहिते सेवानिवृत्त
नवी मुंबई : कोकण विभागीय माहिती कार्यालयातील गेल्या 35 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक राजेंद्र भार्गव मोहिते हे आज दि. 31 मार्च 2022 गुरुवार रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती…
कोरोनाची कॉलर ट्यून होणार बंद
कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे. कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या…
अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्टवर तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या रवाना
रिसॉर्ट तोडण्याची मागणी करत आंदोलन करण्यासाठी सोमय्या आज दापोली कडे रवाना झाले आहेत.
तर राजकारण सोडणार; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला थेट आव्हान
देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
