राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!
राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर त्यासाठी कारणीभूत ठरली आहे
तेलसंपन्न देशांनी सल्ला देऊ नये; भारताचे खडे बोल
भारतातील तेल कंपनीने रशियाकडून ३ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे.
कोकण रेल्वे विजेवर धावणार; प्रवासाचा वेगही वाढणार
कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे.
कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा
आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटीच्या 100 विशेष गाड्या
होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या 100 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत
भारतात जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता….
पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे.
दापोली तालुक्यातून विवाहिता बेपत्ता
दापोली तालुक्यातील मांदिवली नवानगर येथून हजिरा बिलाल मुकादम (वय २२) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे.
म्हाडाकडून लवकरच 1200 घरांसाठी सोडत
पुढील महिन्यात म्हाडाकडून 1200 घरांसाठी सोडत निघणार आहे.
भारताचा रशियाला धक्का, विरोधात केले मतदान
इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने रशियाला तातडीने युक्रेन वरील हल्ले रोखण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र हादरला ! नागपुरात पेट्रोल टाकून तरुणीला जाळले
एका 23 वर्षीय तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे.
