दापोलीतील उसगावमध्ये मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन
दापोली : दापोली तालुक्यातील उसगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.…
दापोलीतील एक आधारवड कोसळला!
डॉ. प्रशांत मेहता यांचे बुधवारी पुणे येथे निधन झाल्याने दापोलीकरांचा एक आधारवड अकाली कोसळला आहे. एका झंझावाताची झालेली ही अकाली एक्झिट दापोलीकरांसाठी फार मोठी हानी असून यातून सावरण्यासाठी बराच कालावधी…
ह्यूज ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हर्णैचा निकाल 100%
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील दी हर्णे एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी हर्णे संचलित ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स हर्णैचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी 100% लागला आहे. काॅमर्समध्ये प्रथम क्रमांक…
दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. प्रशांत मेहता यांचं निधन
दापोली : दापोलीतील सुप्रसिद्ध सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत मेहता यांचं पुण्यामध्ये उपचार घेत असताना निधन झालं आहे. ते जहांगीर रूग्णालयमध्ये उपचार घेत होते. त्यांचं वय 65 वर्ष होतं.…
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळस विद्यालयाचा बारावी वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून तब्बल 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.…
सायकल फेरी आणि स्लो सायकल स्पर्धा घेऊन पर्यावरण दिन साजरा
दापोली : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचं अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही.…
गॅस सिलिंडर महागला ! जाणून घ्या नवीन दर
देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली…
‘आय एम सॅारी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच
दापोली : आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. ‘सॅारी’ हा असाच एक शब्द आहे, जो आज…
रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयात बुधवारी मोफत आरोग्य शिबीर
रत्नागिरी : शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या सहकार्यानं आणि शासकीय जिल्हा रुग्णालय याच्या संयुक्त विद्यमाने 27 एप्रिल 2022 रोजी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात…
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय केजीएफ: 2
केजीएफ : २ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या स्टोरीपासून ते रॉकी भाईचे दमदार डायलॉग चाहत्यांना खूप आवडत आहे. एकीकडे हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला, तर दुसरीकडे…
