वराडकर बेलोसेत चांद्रयान-३ ची यशोगाथा उलगडली
अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात – डॉ. दशरथ भोसले दापोली – अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात आहे. चंद्रयान-३ अवकाश संशोधकांना नवी दिशा देणारे ठरेल. अनेक शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नाने चंद्रयान-३ चे…
दापोली ड्रग्सचा इंटरनॅशनल कनेक्शन इंटरपोल तपासणार?
रत्नागिरी – दापोली समुद्र किनारी सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाच्या बॅगांचा विषयी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थांच्या तस्करीचा विषय आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून बॅगांवर पाकिस्तान, अफगानिस्थानची नावे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा…
संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे स्टेशन परिसरात सापडल्यानं खळबळ
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळल्याने खळबळ माजली आहे. सुधीर मोरे यांचा त्या परिसरामध्ये चांगलाच धबधबा होता. अशात त्यांचा मृतदेह सापडणं ही…
तीन भोंदूबाबांना खेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या
खेड: गुप्तधनाचे अमिष दाखवत महिलेची 41 लाखाची फसवणूक होण्याचा प्रकार खेड येथे घडला होता. महिलेनं फिर्याद देताच खेड पोलीसांनी वेगवान तपास करत अवघ्या तीन तासांत या गुन्ह्या प्रकरणी तीन भोंदूबाबांना…
सेक्सटॉर्शनच्या जाचाला कंटाळून चिपळूणात युवकाची आत्महत्या
चिपळूण - तालुक्यातील तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. हा खळबळजनक घटना घडल्यामुळे आता पुणे मुंबईचं लोन चिपळूणसारख्या शहरांमध्ये आल्याची…
कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत ‘एक राखी’जवानांसाठी
एअरफोर्स स्टेशन ला राख्या रवाना!! दापोली : रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून, गतवर्षी प्रमाणे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले. दापोली तालुक्यातील…
महाराष्ट्रातील समाजवाद्यांचा ‘इंडिया’ ला पाठिंबा
पुण्यातल्या मेळाव्यात एकजुटीचा निर्धार पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सर्व समाजवाद्यांनी आपले पक्ष व राहुट्या वेगळ्या असल्या तरी भाजपाला हटवण्यासाठी ‘इंडिया’ सोबत एकजुटीने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी जनता परिवारातील…
सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर
सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जाचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने…
दाभोळ खाडीतील मृत मासे प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय समिती बैठक – मंत्री उदय सामंत
दाभोळ खाडी संघर्ष समितीकडून चर्चा दापोली : दाभोळ खाडीतील मासे मृत झाल्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडला. या प्रकाराबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर…
शिवाजी शिगवण यांचं माजी आमदार संजय कदम यांनी केलं अभिनंदन
दापोली : शहारातील वडाचा कोंड येथील शिवाजी शिगवण यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन अभिनंदन केलं. या प्रसंगी दापोली…
