सोहनी विद्यामंदिरच्या राजीव रविंद्र जोशी सभागृहाचे उद्घाटन
दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचालित आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर दापोली येथील राजीव रविंद्र जोशी सभागृहाचे उद्घाटन सोहनी विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका स्वाती रविंद्र जोशी यांचे शुभ हस्ते करण्यात…
DPL पर्व 11 क्रिकेट स्पर्धेत दापोली फायटर्सची बाजी
दापोली : प्रीमियर लीग (डीपीएल) पर्व ११ चा अंतिम सामना दापोली फायटर्स आणि फाटक डेव्हलपर्स यांच्यात ऐतिहासिक आझाद मैदानावर खेळला गेला. यावर्षीच्या अंतिम सामन्यात दापोली फायटर्सने फाटक डेव्हलपर्स संघाचा 10…
बलवंत फाटक यांच्या आठवणींना दापोलीत उजाळा
दापोली – क्षितीज कलामंच, दापोली यांच्या वतीने दापोलीतील दर्दी व्यक्तिमत्व बलवंत फाटक यांच्या जीवनातील काही निवडक आठवणींवर आधारित एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक शाम बलवंत के नाम’…
दापोलीत रंगणार रंगांचा उत्सव
दापोली : ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता शहरातील…
तिघा अज्ञाताकडून वकिलावर जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनारी वकिलावर तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जेसी फराज रखांगे यांच्याकडे जेसीआय दापोली 2025च्या अध्यक्षपदाची सूत्रे
जेसीआयचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न दापोली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठीच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…
जिल्हास्तरीय सब ज्युनिअर गोळाफेक स्पर्धेत स्वरा संदेश चव्हाण प्रथम
चिपळूण : डेरवण इथं रत्नागिरी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर स्पर्धा 2025 पार पडल्या. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा संदेश चव्हाण हिनं 14 वर्षाखालील मुली गटात गोळाफेक…
तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडोपट्टूंचे सुयश
रत्नागिरी : तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव…
रविंद्र सुरवसे ना. नितेश राणे यांचं रत्नागिरी OSD म्हणून काम पाहणार
प्रशासकीय कामकाजासाठी संपर्काचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांची रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री पदी नियुक्ती झाली आहे. त्यानुषंगाने…
काम करायचं नसेल तर घरी जा, ना. योगेश कदम PWDच्या अधिकाऱ्यांवर संतापले
दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 50 खाटांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अतिशय कमी काम झाल्यानं राज्यमंत्री नामदार योगेश कदम चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांना धारेवर धरत तुम्हाला काम जमत नसतील…
