गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

जाबुर्डे नजीक दुचाकीला अपघात पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावरील जाबुर्डे नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

जाबुर्डे नजीक दुचाकीला अपघात पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू

खेड: मुंबई गोवा महामार्गावरील जाबुर्डे नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेले येथील जि. प. विभागाच्या पशुधन विभागात काम करणारे पर्यवेक्षक दीपक केशव गमरे यांचा उपचारा दरम्यान निधन झाले हा अपघात शुक्रवारी सांयकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता

मृत्यू मुखी पडलेले दीपक गमरे हे कार्यालयीन कामकाज आटोपून आपल्या ताब्यातील दुचाकीने घरी जात असताना महामार्गा वरील जाबुर्डे नजीक एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती त्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना १०८ रूग्ण वाहिकेने नजीकच्या घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राण ज्योत मालवली.

One killed in two-wheeler accident near Jaburde

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *