रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, ह.भ.प. शरद बोरकर यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, ह.भ.प. शरद बोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन
ह.भ.प. शरद बोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन
Similar Posts
View All
दापोली आगाराचा भोंगळ कारभार: मद्यधुंद चालकामुळे वारकऱ्यांचा जीव धोक्यात, भाजपची निलंबनाची मागणी
शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
मालगुंडमध्ये कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
सुनेच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोलीच्या सविता मडिवाळ यांची शासनाकडून ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड

Leave a Reply