बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

आज रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून आज रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे.

आज रात्री ८ पासून सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी


फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पूर्व परवानगीने बाहेर पडता येणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असून शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना फक्त वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार आहे. तसेच शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा सुरू राहतील यामध्ये भाजीपाला, दूध, मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Complete curfew from 8 pm tonight to 7 am on Monday

Updated: 9 Apr 2021 8:46 PM

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *