Category: टॉप न्यूज

सराईत गुन्हेगारांना प्रशासनाने दोन वर्षांसाठी तडीपार केलं

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. करबुडे, रत्नागिरी) आणि सफी उल्ला समीर सोलकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) या दोघांना रत्नागिरी,…

सायकल रॅली व बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संडे विथ सायकल ” फिटनेस का डोस, अर्धा तास…

विनयभंग करणाऱ्याला ‘त्या’ संशयित आरोपीला जमीन नाहीच – कोर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दिवा पॅसेंजरमध्ये युवतीच्या विनयभंग केल्या प्रकरणी पिडीतेचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून संशयित इफराज इंतीखाब अलजी याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला आहे.…

दापोलीतील अडखळ येथे दोन गटात मारामारी

दापोली:- तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे वाहन लावण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याठिकाणी दोन गट आमने सामने आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी पोलिसांची…

शिमोत्सवात 19 गावांमधील वाद पोलीसांनी चर्चा घडवून मिटवला

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. गावात पाचपेक्षा अधिक लोकांनी…

कोकणामध्ये शिमगोत्सव उत्साहात

रत्नागिरी:- कोकणातील मोठा सण समजणारा व कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्‍या अर्थाने मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मंगळ्वारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले तर काही ठिकाणी भद्रेचे शिमगे उद्या…

एलईडी लाईट वापरणाऱ्या अनधिकृत मासेमारी नौकेवर कारवाई, रत्नागिरी मत्स्य विभागाची दापोलीत मोठी कारवाई

रत्नागिरी : समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते अधिक सक्रिय झाले आहे. दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री…

दापोलीच्या जंगलात दुर्मिळ हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध!

दापोली : दापोलीच्या घनदाट जंगलात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. वाईल्ड ॲनिमल रिस्क्युअर संस्थेने दापोलीत दुर्मिळ मलबार पाइड हॉर्नबिलच्या घरट्याचा शोध लावला आहे. काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा पक्षी आणि त्याची…

नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याबाबत चौकशी समिती समोर हजर राहण्यासंदर्भात प्रांतांनी काढले पत्र

दापोली: दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षा ममता बिपीन मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. ममता मोरे यांच्यावर नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वेळेवर न घेणे, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करताना सदस्यांना विश्वासात…

संभाजी महाराज स्मारकातील रोहित्रे हटवण्यास मंजुरी; दोन दिवसात काम सुरू

संगमेश्वर : कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्रे स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए…