Category: टॉप न्यूज

माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते तिवरे येथील स्वयंभू श्री शंकर…

नॅशनल हायस्कूल हर्णेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, विद्यार्थिनींची प्रभावी भाषणे आणि वेशभूषा

हर्णे (वार्ताहर) : नॅशनल हायस्कूल हर्णे येथे आनंददायी शनिवार व FLN निपुण महाराष्ट्र अंतर्गत माता पालक गटाच्या सहभागातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी बुशरा बाणकोटकर…

हर्णे मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षपदी अ. रऊफ हजवाने आणि उपाध्यक्षपदी माजीद महालदार यांची बिनविरोध निवड

हर्णे: सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटी हर्णेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ. रऊफ हजवाने यांची अध्यक्षपदी आणि माजीद महालदार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हर्णे मच्छीमार सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत…

दापोलीत दिवसा कडक ऊन, रात्री गारठा; नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

दापोली : दापोलीत गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तापमानातील या वाढीमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन…

खेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार: आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

खेड : तालुक्यातील वाडीजैतापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप बाळकृष्ण दळवी (वय ३६) या नराधमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी शुक्रवारी तीन वर्षे सक्तमजुरीची…

आ. भास्कर जाधव यांचं दापोलीतील शिवसेना UBTच्या पदाधिकाऱ्यांनी केलं अभिनंदन

दापोली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेतेपदी आ. भास्कर जाधव यांची शिफारस केली आहे. या शिफारसीबद्दल दापोली विधानसभाक्षेत्र प्रमुख मुजीब रूमाने, जिल्हा सरचिटणीस अनिल…

काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक; ९ मार्चला रत्नागिरीत आयोजन

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता मत्स्य…

शिक्षक संघ दापोलीने केला नारी शक्तिचा सन्मान

दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक संघ दापोली महिला आघाडी प्रमुख नम्रता चिंचघरकर यांच्या…

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. या उपक्रमातून रत्नागिरी आणि…

रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई : १२ तासांत दुसऱ्या नौकेवर कारवाई, ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरु ठेवली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत मासेमारीवर अंकुश आणण्यासाठी दिलेल्या विशेष…