Category: टॉप न्यूज

कोल्हापूर तापले, शिवाजी विद्यापीठ नामविस्तार !

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावरून कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे. या विद्यापीठाच्या नावातील ‘शिवाजी’ हा एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा, अशी…

वाकवली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली वचनपूर्ती

दापोली – दापोली तालुक्यातील वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूलमध्ये शिकून गेलेल्या सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच या विद्यालयात साजरा झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने विद्यालयाची…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी…

गोळीबार मैदानात खेड बसस्थानकाचं भूमिपूजन

जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही लावण्यात येत असल्याची…

कुवारबाव येथील वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील एका वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमित गणेश चव्हाण (वय २२, रा.…

रत्नागिरीत लवकरच उभारणार क्रूझ टर्मिनल

रत्नागिरी:- केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही सागरी पर्यटनवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तरतुदीही करण्यात आल्या आहेत. या अंतर्गतच आता रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूझ टर्मिनल उभारले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणार विविध विकासकामांचं भूमिपूजन

रत्नागिरी: स्वगय रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या स्कील डेव्हलमेंट सेंटरचे भूमीपूजन, थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ, भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2चा शुभारंभ दि.17 मार्च रोजीज राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा…

आता राज्यातील या जिल्ह्यातील पोलीस आडनावाशिवाय नेमप्लेट लावणार

बीडमध्ये जातीय भेदभाव संपवण्याच्या प्रयत्नासाठी, पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस आता आडनावाशिवाय नेमप्लेट लावतील. गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस विभागाच्या कार्यालये आणि…

दापोलीच्या तेजलची इस्रो भेटीसाठी निवड!

इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तेजल घेत आहे शिक्षण दापोली : शहरातील स्नेहदीप संस्थेच्या इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील तेजल दिनेश कदम या विद्यार्थिनीची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. दरवर्षी…

रत्नागिरी पोलिसांचा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत इशारा; कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशारा

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ऐतिहासिक व्यक्ती, थोर पुरुष, उच्च पदावरील व्यक्ती किंवा समाजातील कोणत्याही व्यक्तीबद्दल भावना दुखावतील, अशी पोस्ट…