रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

टॉप न्यूज

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरें कडेच जाणार

17 Jul 2021 8:11 AM

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा थेट अमित ठाकरें कडेच जाणार

राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे २२२ कोटी थकित

17 Jul 2021 8:07 AM

राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याची राज्य सरकारकडे २२२ कोटींहून अधिक रुपयांची रक्कम चार वर्षापासून थकीत आहे

राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याचे २२२ कोटी थकित

परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील-परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

17 Jul 2021 8:00 AM

बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बस बांधणी करण्यात येणार आहे. पुर्ण क्षमतेने बससेवा चालवण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल…

परिस्थिती सुधारुन एसटीला पुन्हा चांगले दिवस येतील-परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आखावे,-मुख्यमंत्री

17 Jul 2021 7:58 AM

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे.

विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आखावे,-मुख्यमंत्री

दहावीचा निकाल मिळवण्यात येत असलेल्या अडचणीवरुन शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी;दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

16 Jul 2021 5:01 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात…

दहावीचा निकाल मिळवण्यात येत असलेल्या अडचणीवरुन शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी;दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर

16 Jul 2021 1:30 PM

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत." असं दरेकर म्हणाले आहेत

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे -प्रवीण दरेकर

केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू -राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

16 Jul 2021 1:27 PM

केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी…

केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू -राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

लवकरच १८ वर्षांखालील मुलांचेही होणार लसीकरण

16 Jul 2021 1:24 PM

भारतातील १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला आज दिली आहे.

लवकरच १८ वर्षांखालील मुलांचेही होणार लसीकरण