माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर
महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत आहेत.
महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यात येतील
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरीतील कोव्हिड स्थिती लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 25 बेडची सुसज्ज कोव्हिड सेंटर उभारणार आहे. आ. प्रसाद लाड, आ. रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे,…
काल राज्यात ४८,२११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आतापर्यंत ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
करोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला.
रायगड – “तौक्ते” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी 9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची…
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीच्या समांतर वाटचाल करीत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाच गतीत बदल झाल्याने त्याचे रुपांतर अति तीव्र चक्रीवादळात झाले. त्याचा फटका रत्नागिरी जिल्हयातील समुद्रकिनाऱ्या लगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास…
तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.