राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.!!
राज्यातील 5 वी आणि 8 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
राज्यातील 5 वी आणि 8 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते…
देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे.
न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.१ ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक…
गणपतीनिमित्त कोकणासाठी उपलब्ध के लेल्या एसटी गाडय़ांच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्चित करण्यात…
मुंबईसह उपनगरात पावसाने जोर धरला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची…
उद्धव ठाकरे हे रस्ते मार्गानेच पंढरपूरला रवाना झाले. मागील वर्षी प्रमाणे ते स्वत:चालवत पंढरपूरला रवाना झाले
आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या बा पांडुरंगाच्या, माता रुक्मिणीच्या चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील…
संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर घारेवाडी येथील पऱ्याजवळ वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी…