राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवारांसह अन्य दोन मंत्र्यांचे संकेत
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
कुलगुरूंकडून अभिप्राय आल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू ठेवायची की नाहीत यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे
इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
मंत्री बाळासाहेब थोरात देखील कोरोना बाधित
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे
सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतदान प्रक्रिया गुरुवार 30 डिसेंबर रोजी पार पडली.