Category: टॉप न्यूज

३७८ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपलं

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे

जास्त सिमकार्ड असतील तर बंद होणार सेवा; सरकारने केलं स्पष्ट

दूरसंचार विभागाने (DoT) नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या लोकांचे कनेक्शन तोडण्याचा आदेश जारी केला आहे.

समृध्दी महामार्ग दोन महिन्यांत खुला होणार

मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द -किरीट सोमय्या यांची माहिती

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द करण्यात आला आहे. हा परवाना फरवणुकीने घेण्यात आला…

ओबीसी प्रभागांतील निवडणूक स्थगित

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात २१ डिसेंबरला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीयांच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासाच्या तुमच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून रेल्वे प्रवास करता येणार

तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही.