हवाई प्रवासही महागणार! विमानाचे इंधन लीटरमागे २०४० रुपयांनी कडाडले
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती दरम्यान विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किंमती २.७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती दरम्यान विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किंमती २.७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
नववर्षाच्या सुरूवातीलाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
जगभरात करोनाने पुन्हा एकदा हैदोस घातला आहे. भारतातही करोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे.
खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकाला पोलीसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला न्यायालयाने 8 दिवसासाठी पोलिस कोठडी सुनावली आहे. खाडीपट्ट्यातील एका…
काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील, यासंदर्भात आजच्या क्वायर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली.
मुंबई विमानतळावर नियुक्त असलेल्या सीमाशुल्क विभागातील १५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असतानाच करोना रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसू लागल्याने केंद्र सरकार अधिक सतर्क झालं आहे
आनंद महिंद्रा यांनी १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत.
राज्यातील करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे.
राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.