डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

आता मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवू, असं मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष […]

पॅरासेलींग करणाऱ्या दोन महिला समुद्रात कोसळल्या

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे

महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीच्या तरुणाला ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा

कल्याण-डोंबिवली मधील एका 33 वर्षाच्या तरुणाला कोव्हिड 19 विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दापोली, मंडणगडमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार

दापोली : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस कोणासोबत आघाडी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. दापोली आणि […]

पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार – सुर्यकांत दळवी

दापोली : राजकारणामध्ये कधीही, केव्हाही आणि काहीही होऊ शकतं याची प्रचिती वारंवार येतच असते. महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येतील असं […]