Category: टॉप न्यूज

राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!

राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर त्यासाठी कारणीभूत ठरली आहे

कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

आग्नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.2 संक्रमणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

करोना संक्रमणानं गेल्या दोन वर्षांपासून जगाला हैराण करून सोडलंय. दोन वर्ष उलटल्यानंतरही संक्रमण थांबण्याचं नाव काही घेताना दिसत नाही.