…आणि उदय सामंत यांच्यामुळे औद्योगिक विभागाचा चेहरा मोहरा बदलला – कॅप्टन दिलीप भाटकर (मरीनर)
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चढ-उतार होत आहेत. अशाही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवून आपल्या विभागाचे कामकाज गतिमान करणे तसे अवघड आहे. तेही उद्योग मंत्रालय विभाग म्हणजे या विभागावर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अवलंबून…
