Category: माय जिल्हा

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी- राज्यपाल

प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी

पंचनामे घरपट्टी नुसार न होता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय फेरपंचनामे होणार- आ. योगेश कदम

घरपट्टी नुसार पंचनामे न करता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली.

२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

२६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चिपळूणमधील स्थिती सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसन कार्य सुरू

चिपळुणातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी युद्धपातळीवर पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटे वाटप

गेले ४८ तासात चिपळुण व महाड परिसरातमध्ये पावसांनी हाहाकार माजविला होता.

चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.