Author: माय कोकण प्रतिनिधी

४० वर्षावरील वयाच्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जाण्याची शक्यता?

४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे

देशात 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 415 जणांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 415 जणांचा मृत्यू झाला आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू; अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हास्तरीय योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.

असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल विकसित

श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून असंघटीत कामगारांची माहिती एका राष्ट्रीय डेटाबेसमध्ये साठविण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांना महत्वाची सूचना

मत्स्यव्यवसाय विभागामार्फत व सागरी सुरक्षा यंत्रणेमार्फत मासेमारी नौकांची तपासणी वेळोवेळी करण्यात येते.