Author: माय कोकण टीम

एलईडी मासेमारीविरोधात त्वरित कायदा करा – आ. रामदास कदम

कोकणात मोठय़ा प्रमाणात एलएडीचा वापर करून बेकायदा मासेमारी सुरू असल्यामुळे काही वर्षांनी मत्स्यदुष्काळ निर्माण होऊ शकतो.

भंगारात काढलेल्या गाड्या नव्या म्हणून विकल्या; पनवेलच्या टोळीचा पर्दाफाश

बीएस-४ च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हेमध्यवर्ती शाखेने गजाआड केले

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर सेवानिवृत्त

भारतीय संस्कृतीमध्ये माणसे पेहरावाने नव्हे तर चारित्र्याने नावारूपास येतात, हे स्वामी विवेकानंदांचे अनुभवी बोल डॉ. मुराद बुरोंडकर यांनी कृतीत उतरविल्याने ते जीवनात यशस्वी ठरले, असे गौरवोद्गार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण…

‘त्या’ तरुणीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल ; … तर ती वाचू शकली असती?

या पोस्टमध्ये ती आयुष्य संपवण्याच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे गूढ अधिकच वाढत चाललं आहे.

जेसीआय दापोलीचा बंधन २०२१ महिला सप्ताह सुरु

रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने बंधन २०२१ महिला सप्ताह साजरा करण्यात येत आहे. गुरुवारी रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शक करण्यात आले.…