Author: माय कोकण टीम

आता मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

दापोली : नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता मनसेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसत आहे. येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवू, असं मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व दापोलीचे नेते सचिन गायकवाड…

दापोली, मंडणगडमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार

दापोली : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस कोणासोबत आघाडी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावरच…

पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार – सुर्यकांत दळवी

दापोली : राजकारणामध्ये कधीही, केव्हाही आणि काहीही होऊ शकतं याची प्रचिती वारंवार येतच असते. महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येतील असं जर तीन वर्षांपूर्वी कोणी सांगितलं…

माझ्यापर्यंत अजून काहीही माहिती नाहीये – आ. योगेश कदम

दापोली : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पहिल्यांदाच शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दापोलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये आघाडी होईल अशी सध्या जोरदार चर्चा…

भाजपा दापोलीत सर्वच्या सर्व जागा लढवणार ! – मकरंद म्हादलेकर

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. दापोली शहरात भाजपा 17 वॉर्डांमध्ये…

शिवसेना – राष्ट्रवादीची आघाडी आज जाहीर होण्याची शक्यता

रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काय होणार? याची उत्सुकता काल संध्याकाळपासूनच सर्वांच्या मनामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये आघाडी होणार का? हा प्रश्नाची सध्या नाक्या नाक्यावर चर्चा आहे. ‘माय…

राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. 14 डिसेंबरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे…

कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण

खेड व पोलादपूरच्या मृत्युंजय दूतांसाठी स्ट्रेचर वाटप रत्नागिरी : महामार्गावरील अपघातप्रसंगी घ्यावयाची दक्षता आणि सतर्कता यामुळे अपघातानंतर जखमींचे जीव वाचविले जातात. चुकीच्या प्रकारच्या रेस्क्यूवर्कमुळे देखील जखमींच्या जीवाशी खेळ होऊ शकतो,…

खेड पोलीसांनी जप्त केला 8 लाख 640 रुपयांचा गुटखा

खेड : गुरुवारी 02/12/2021 रोजी तय्यब सत्तार मेमन वय-३९ वर्षे (रा.गवळीवाडी, घाणेखुंट, ता.खेड जि. रत्नागिरी) याच्या घाणेखुंट येथील गोडाऊनमध्ये बंदी असलेल्या गुटख्याचा साठा असल्याबाबत गुप्त माहिती पोलिसांना मिळली होती. गुरुवारी…