देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती.

या मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झाले झाले आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.